लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी, मराठी बातम्या

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
सनी लिओनी म्हणाली - कधी विचार नव्हता केला की १० वर्षानंतर असं होईल.... - Marathi News | Sunny Leone is surprised that she had three kids in one go | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनी म्हणाली - कधी विचार नव्हता केला की १० वर्षानंतर असं होईल....

सनीला तीन मुलं आणि तिन्ही मुलांना सांभाळून ती तिच्या प्रोफेशलन कमिटमेंट पूर्ण करते. सनीने एक अनाथ मुलगी निशाला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिच्या २ जुळ्या मुलांचा जन्म झाला. ...

विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली सनी लिओनीने सुरु केलं शूटिंग, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | sunny leone begins shoot of anamika directed by vikram bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली सनी लिओनीने सुरु केलं शूटिंग, सोशल मीडियावर दिली माहिती

सनी लिओनीने सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. ...

VIDEO: सनी लिओनी चेहरा लपवून करत होती ऑटोतून प्रवास, फोटोग्राफरनी घेरल्यावर रिक्षावाला शॉक्ड - Marathi News | Sunny Leone captured in auto ride hiding face video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सनी लिओनी चेहरा लपवून करत होती ऑटोतून प्रवास, फोटोग्राफरनी घेरल्यावर रिक्षावाला शॉक्ड

सनी लिओनी या व्हिडीओत चेक पायजामा आणि व्हाइल टॅक टॉपमध्ये आहे.  तिने तिचं डोकं स्कार्फने झाकलेलं आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ...

शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड? - Marathi News | Bihar student names Emraan Hashmi, Sunny Leone as parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड?

सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील… ...

बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल - Marathi News | These five Bollywood actresses misled the audience in the name of bold scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल

बऱ्याचदा प्रेक्षकांना या अभिनेत्री बोल्ड सीन कशा काय देतात, असा प्रश्न पडतो. ...

सेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा - Marathi News | Sunny leone happy to be on film set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा

सनी लिओनी सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

सनी लिओनीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी लढवली शक्कल, मेकअप खराब न करता लावला असा मास्क - Marathi News | Sunny leone mask without destroying make up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी लढवली शक्कल, मेकअप खराब न करता लावला असा मास्क

अलीकडेच सनी मुंबईत परतली आहे. ...

आली लहर, मुंबईत येताच सनी लिओनीने केला कहर, अवतार पाहून ओळखणं झालं कठीण - Marathi News | Sunny leone returns to mumbai after six months want some new adventure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर, मुंबईत येताच सनी लिओनीने केला कहर, अवतार पाहून ओळखणं झालं कठीण

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबईत परतली आहे. ...