सनी कौशल हा अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. Read More
Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत. ...