सनी कौशल हा अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. Read More
बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह...!! विकी कौशल कतरिना कैफच्या प्रेमात आहे. कौशल कुटुंबाचा धाकटा मुलगा सनी कौशल हा सुद्धा मागे नाही... ...
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याच्याप्रमाणे त्याचा भाऊ सनी कौशलदेखील बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. ...
विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. ...