लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

भाजपाची ११ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर; सनी देओलला मिळाला डच्चू - Marathi News | BJP's 8th list of 11 candidates announced; Sunny Deol got Dachhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची ११ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर; सनी देओलला मिळाला डच्चू

भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ...

लग्नात डान्स करताना धर्मेंद्र जखमी! आता कशी आहे तब्येत? - Marathi News | Dharmendra injured while dancing at wedding! know health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात डान्स करताना धर्मेंद्र जखमी! आता कशी आहे तब्येत?

उदयपूरमध्ये एका कौटुंबिक लग्नसोहळ्यात डान्स करताना धर्मेंद्र यांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे ...

ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा - Marathi News | On special date of ramnavami Nitesh Tiwari will make a grand announcement of the movie 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

रणबीर कपूर - साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायणा सिनेमाची घोषणा या खास दिवशी होणार आहे. ...

थकलेला चेहरा अन् पायाला फ्रॅक्चर; धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टने चाहते चिंतेत - Marathi News | dharmendra new social media post worried by his fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थकलेला चेहरा अन् पायाला फ्रॅक्चर; धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टने चाहते चिंतेत

धर्मेंद्र यांनी मध्यरात्री केलेल्या पोस्टने चाहत्यांना काळजी वाटली आहे. काय आहे धर्मेंद्र यांची नवीन पोस्ट? ...

'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत - Marathi News | gadar fame Amisha Patel considers actor tom cruise actor as her husband? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

अमिषा पटेलने एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला तिचा नवरा म्हणून स्वीकारले आहे. कोण आहे तो? ...

सनी देओलच्या 'लाहौर १९४७' सिनेमात या व्हिलनची एंट्री - Marathi News | Entry of this villain in Sunny Deol's movie 'Lahore 1947' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'लाहौर १९४७' सिनेमात या व्हिलनची एंट्री

Lahore 1947 Movie : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या आगामी 'लाहोर १९४७' या चित्रपटाबाबत दररोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राजकुमार संतोषी, आमिर खान आणि सनी देओल हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. ...

संसदेतील कामकाजात ९ खासदार 'खामोश'; शत्रुघ्न सिन्हा अन् सनी देओलचेही मौन - Marathi News | 9 MPs 'silent' in Parliament proceedings; Silence of Shatrughan Sinha and Sunny Deol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील कामकाजात ९ खासदार 'खामोश'; शत्रुघ्न सिन्हा अन् सनी देओलचेही मौन

संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही.  ...

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बॉबी देओलचा 'आश्रम 4' लवकरच येणार, जाणून घ्या रिलीज डेट - Marathi News | bobby-deol-aashram-season-4-release-in-december-2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बॉबी देओलचा 'आश्रम 4' लवकरच येणार, जाणून घ्या रिलीज डेट

Aashram season 4: मध्यंतरी बॉबी देओलच्या करिअरला उतरती कळला लागली होती. मात्र, आश्रम आणि animal या वेबसीरिज, सिनेमामुळे पुन्हा एकदा त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावला. ...