लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल, मराठी बातम्या

Sunny deol, Latest Marathi News

Birthday Special : सनी देओलच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या या नट्या...!! - Marathi News | Birthday Special: sunny deol had an affair with these actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : सनी देओलच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या या नट्या...!!

सनी देओलने आपल्या अ‍ॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी सनीसाठी चित्रपट लिहिले जात. कारण जगभरात सनीचे चाहते होते. आजही आहेत.  ...

सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!! - Marathi News | sunny deol and preity zintas upcoming bhaiaji superhit is in the trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!!

सनी देओल, प्रिती झिंटा, अमिषा पटेल आणि अर्शद वारसी यांचा ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी कमी व्हायचे चिन्हे नाहीत. होय, दीर्घकाळापासून हा चित्रपट रखडला होता. ...

सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | Sunny Deol's upcoming movie 'Mohalla Assi' will be release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित

सनी देओल आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

‘यमला पगला दीवाना फिर से’ने केली निराशा! आता सनी देओल घेऊन येणार अ‍ॅक्शन फिल्म! - Marathi News | coming soon with an action film says yamla pagla deewana phir se actor sunny deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘यमला पगला दीवाना फिर से’ने केली निराशा! आता सनी देओल घेऊन येणार अ‍ॅक्शन फिल्म!

आत्तापर्यंत सनी देओल अनेक अ‍ॅक्शनपटात दिसला आहे. यात बेताब, घातक, घायल, जिद्दी, अर्जुन पंडित, त्रिदेव अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ...

आता दुस-या मुलाला लॉन्च करणार सनी देओल! - Marathi News | I will launch both my sons Karan and Rajveer: Sunny Deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता दुस-या मुलाला लॉन्च करणार सनी देओल!

सनी देओल लवकरच प्रेक्षकांसाठी ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट घेऊन येतोय. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ‘सनी पाजी’ व्यस्त आहे. पण याचदरम्यान सनीने एक वेगळी तयारी सुरू केली आहे.  ...

या कारणामुळे सनी देओलने खाल्ला होता धर्मेंद्र यांचा मार - Marathi News | Due to this reason Dharmendra beat sunny deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सनी देओलने खाल्ला होता धर्मेंद्र यांचा मार

धर्मेंद्र यांनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजेच सनी देओलवर एकदा हात उचलला होता. याचा किस्सा त्यांनी नुकताच इंडियन आयडल या कार्यक्रमात सांगितला. ...

सनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक?? - Marathi News | sunny deol keen to make biopic on dad dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक??

होय, सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकला सुगीचे दिवस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सनी देओललाही एक प्रश्न विचारला गेला.  ...

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर - Marathi News | Dharmendra, Sunny and Bobby Deol, on the stage of 'Dil Hai Hindustani-2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर

‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या आगामी भागात बुजुर्ग अभिनेता धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल हे तिघेही उपस्थित राहणार आहेत. ...