Sunny Deol : अभिनेता सनी देओलचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. आता सनीने चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे. गदर २च्या यशानंतर त्याच्याकडे आणखी मोठ्या ६ चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. ...
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 'गदर २'च्या यशानंतर 'गदर ३' येणार अशी चर्चा आहे. ...