lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनिताराजे पवार

सुनिताराजे पवार

Sunitaraje pawar, Latest Marathi News

काव्य म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब : अश्विनी धोंगडे; पुण्यात पुरस्काराने सन्मान - Marathi News | Poetry is the reflection of the personality of the poet: Ashwini Dhongde; Honor in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काव्य म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब : अश्विनी धोंगडे; पुण्यात पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

सुसंस्कृत समाज उभारणीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक : लक्ष्मीकांत देशमुख - Marathi News | Granthotsav is essential for building a well-being society: Lakshmikant Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुसंस्कृत समाज उभारणीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक : लक्ष्मीकांत देशमुख

पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले. ...