लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनीता विल्यम्स

Sunita Williams News | सुनीता विल्यम्स मराठी बातम्या

Sunita williams, Latest Marathi News

आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स नऊ महिने अडकल्या; आता NASA किती पैसे देणार? - Marathi News | NASA How much can pay Sunita Williams for her space stay | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स नऊ महिने अडकल्या; आता NASA किती पैसे देणार?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. ...

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट... - Marathi News | sunita williams first indian american astronaut in space nasa forget her dream story of suni | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

Sunita Williams Dream Story: First Indian American Astronaut: Sunita Williams NASA Journey: Sunita Williams Space Mission: Inspiring Story of Sunita Williams: NASA Astronaut Sunita Williams: Sunita Williams Biography: सुनीता पायलट बनली आणि तिथूनच अंत ...

आनंदी आनंद गडे... सुनीता विल्यम्सच्या चेहऱ्यावर उमललं हसू, अंतराळातून आला VIDEO - Marathi News | Sunita Williams to return to earth with astronaut Butch Wilmore who Stranded for 9 months at International Space Station by SpaceX rocket capsule | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदी आनंद गडे... सुनीता विल्यम्सच्या चेहऱ्यावर उमललं हसू, अंतराळातून आला VIDEO

Sunita Williams Space X : अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग सोपा झाला आहे ...

सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार - Marathi News | Sunita Williams' path to return is clear; Elon Musk's spacecraft will launch today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला. ...

ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही - Marathi News | Trump's promise also did not work Sunita Williams stuck in space again, Crew-10 did not launch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ...

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण - Marathi News | Astronaut Sunita Williams passed through Vidarbha! Many experienced the historic moment without telescopes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

दिसले अंतराळस्थानक : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता ...

जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम - Marathi News | 62 hours of spacewalk, 900 hours of research Sunita Williams sets records even while stuck in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकल्या आहेत आणि त्यांच्या पृथ्वीवर परतण्याशी संबंधित मोहिमा सतत विलंबित होत आहेत. दरम्यान, आता त्यांनी अंतराळात नवीन विक्रम केले आहेत. ...

सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले - Marathi News | Will Sunita Williams' wait finally end? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. ...