Sunil Tingre Latest News : सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटात गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. २०१९ ला भाजपच्या लाट असूनही पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. Read More
ससून रुग्णालयात झालेल्या रक्ताच्या हेराफेरी, निलंबन आणि गदाराेळाबाबत डाॅ. काळे यांनी ससून रुग्णालयात बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी त्यांनी अनेक गाेष्टींचा खुलासा केला... ...
या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिऱ्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली हाेती... ...
पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे... ...