शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील टिंगरे

Sunil Tingre Latest News : सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटात गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. २०१९ ला भाजपच्या लाट असूनही पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता.

Read more

पुणे : पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा

पुणे : वडगाव शेरीत महायुतीत अजूनही रस्सीखेच; राष्ट्रवादीला विरोध, भाजपने लढवावी मुळीक यांचा आग्रह

पुणे : वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?

पुणे : वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होणार; सुनील टिंगरेंचा विश्वास

पुणे : 'अधिकृत एबी फॉर्म दिलेच नाहीत', तुपेंचे स्पष्टीकरण, हडपसरमध्ये उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

पुणे : हडपसरमधून चेतन तुपे तर वडगावशेरी मधून सुनील टिंगरे? दोन्हीकडे महायुतीत रस्सीखेच

महाराष्ट्र : दिवट्या आमदार...; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, बदनामीचा प्रयत्न...

राजकारण : दिवट्या आमदार..., पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!

पुणे : फार महत्त्व देऊ नका; जगदीश मुळीकांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : महायुतीचा धर्म काय आम्हीच पाळायचा का? टिंगरेंच्या जाहिरातीवरुन जगदीश मुळीक आक्रमक