शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील तटकरे

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 

Read more

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रायगड : अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर...; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...

रत्नागिरी : कोणावरही टीका करण्याचा अनंत गीतेंना नैतिक अधिकार नाही : सुनील तटकरे

महाराष्ट्र : २०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

रायगड : तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली  

रायगड : रायगडमध्ये ‘वंचित’ची उमेदवारी, कोणाची डोकेदुखी ?

रायगड : जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार

रायगड : इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत, कोण करणार रायगड सर? अनंत गीते-सुनील तटकरे आमनेसमाने