शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील तटकरे

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 

Read more

महाराष्ट्र : दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

रायगड : सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे

महाराष्ट्र : या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका

महाराष्ट्र : पूरग्रस्तांसाठी अजित पवार गटाचे मंत्री, खासदार, आमदार देणार एका महिन्याचा पगार, सुनिल तटकरे यांची घोषणा  

महाराष्ट्र : “आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?

पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार - सुनील तटकरे

आंतरराष्ट्रीय : LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'

महाराष्ट्र : सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, मला माहिती नाही...; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा

महाराष्ट्र : अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा