लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश - Marathi News | Curb the drug trade between drug dealers and doctors, sunil tatkare order | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश

बाहेरुन औषध आणण्यास सांगणाऱ्या त्या डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश ...

फेरी बोट, मच्छीमारांनी आपापसात सामंजस्य राखावे- सुनील तटकरे - Marathi News | Ferry boat, fishermen should keep harmony among themselves- Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फेरी बोट, मच्छीमारांनी आपापसात सामंजस्य राखावे- सुनील तटकरे

खासदारांनी आगरदांडा जेट्टीची पाहणी करून केली चर्चा ...

मास्कचा वापर न केल्यास पोलीस कारवाई- सुनील तटकरे - Marathi News | Police action if mask is not used- Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मास्कचा वापर न केल्यास पोलीस कारवाई- सुनील तटकरे

म्हसळात तालुक्यातील अधिकाऱ्यांची आढावा सभा ...

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे - Marathi News | Nature hurricane victims get help early - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे

राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. ...

coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे - Marathi News | coronavirus: Ordinance to compensate those affected by cyclone like nature soon, Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे

येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. ...

नागोठणेत कोरोनाबाबत खासदारांनी घेतला आढावा, उपाययोजनांबाबत केल्या सूचना - Marathi News | In Nagothane, the MPs reviewed the corona and suggested measures | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणेत कोरोनाबाबत खासदारांनी घेतला आढावा, उपाययोजनांबाबत केल्या सूचना

रोहा तालुक्यात कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शनिवारी खा. तटकरे यांनी रोहे येथे बैठकीचे आयोजन केले होते. ...

"राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा" - Marathi News | "Try to change NDRF criteria rather than just criticize the state government" | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा"

सुनील तटकरे यांच्या कानपिचक्या : निसर्ग वादळातील मदत वाटपाबाबत तपशील जाहीर ...

रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे  - Marathi News | Rewas - Redग Marine Highway to start work in September - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे 

रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते. ...