लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले - Marathi News | NCP MP Sunil Tatkare upset at the Shiv rajyabhisek ceremony of Shivaji Maharaj at Raigad; Left immediately | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले

Raigad Shiv Rajyabhishek Solaha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

लोकसभा जागावाटपाची चर्चा तातडीने सुरू झाली पाहिजे - Marathi News | "Discussion on Lok Sabha seat allocation should start immediately" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा जागावाटपाची चर्चा तातडीने सुरू झाली पाहिजे

राष्ट्रवादीचे सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांची मुलाखत ...

लोकसभेची तयारी, सुनील तटकरेंच्या विरोधात धैर्यशील पाटील? - Marathi News | Preparing for Lok Sabha election dhairyashil Patil is against Sunil Tatkare raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकसभेची तयारी, सुनील तटकरेंच्या विरोधात धैर्यशील पाटील?

शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली आहे ...

राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; अजितदादा कुणाबद्दल असं बोलले? - Marathi News | When Ajit Pawar told the story of the Car driver in the hall, everyone started laughing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; कोण आहे तो?

अजितदादांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. टाळ्यांचा गडगडाट झाला ...

Ajit Pawar | कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar praises Konkan Man NCP MP Sunil Tatkare for great visionary career as politician  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार

मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मांडलं मत ...

सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा - Marathi News | How did Supriya Sule first become an MP?; Story told by NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा

आता खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचा १६ वर्षाचा प्रवास झाला. राज्यसभेवर २ वेळा आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर आल्या असं प्रफुल पटेलांनी सांगितले. ...

...तर आरसीएफ प्रकल्पही दुसऱ्या राज्यात, जनसुनावणीची सुनील तटकरेंची मागणी - Marathi News | RCF project is also in another state, Sunil Tatkare's demand for public hearing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...तर आरसीएफ प्रकल्पही दुसऱ्या राज्यात, जनसुनावणीची सुनील तटकरेंची मागणी

अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यावेळी उपस्थित होते. ...

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला - Marathi News | Despite the majority Shinde-Fadnavis government is unstable and unstable says MP Sunil Tatkare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे ...