लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा जनता दरबार भरवणार, सुनिल तटकरेंची माहिती  - Marathi News | the Janata Darbar will be held as per Lok Sabha Tour and Ministers, According to the information of Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा जनता दरबार भरवणार, सुनिल तटकरेंची माहिती 

राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. ...

तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की - Marathi News | Tatkare himself had drawn the whip, left alone in the hall; Namushki during no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की

कसभा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला ...

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे  - Marathi News | NCP, BJP and Shiv Sena as a grand alliance will start meetings, meetings after monsoon says Sunil Tatkare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे 

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये ...

सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Jayant Patil clarifies after video of chatting with Sunil Tatkare went viral NCP Sharad Pawar Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील व सुनील तटकरे यांचा एक व्हिडीओ व काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसले. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. ...

"मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत", तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला - Marathi News | Cabinet expansion till tomorrow, Sunil Tatkare also challenged Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत", तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला

कुठल्याही पद्धतीचे समज-गैरसमज न ठेवता पुढे जाण्याचं ठरलं आहे. सरकारमध्ये कुठेही अडचण नाही, आम्ही एक दिलाने काम करत आहोत. ...

शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व त्यांच्यापासून वेगळे झालात; तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What did Sharad Pawar do wrong That you all separated from him, sunil Tatkare clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व त्यांच्यापासून वेगळे झालात; तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

"त्यावेळी पक्षाची सामुहिक भावना, या सरकारमध्ये सहभागी होण्याची निश्चितपणे होती." ...

भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले - Marathi News | By joining BJP-Sena, does Ajit Dada have a chance for CM post in future Sunil Tatkare spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भात स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे... ...

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...