लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | In 2009 itself, the discussion of alliance with BJP in NCP, Sunil Tatkare's secret explosion | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

काही जण सिनेमाप्रमाणे ग्लिसरीन लावून रडतात ...

२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena-NCP was going to contest the Lok Sabha together in 2009 itself; Sunil Tatkare secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा सवालही तटकरेंनी विचारला. ...

आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे  - Marathi News | will fight the upcoming elections in the Grand Alliance on clock tick - NCP Sunil Tatkare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे 

मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे ...

"अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले"; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Dada pawar's decision was justified by the people; Sunil Tatkaren's reaction after the result of grampanchayat election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :"अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले"; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना, अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याचे जनतेने दाखवून दिल्याचं म्हटलं.  ...

आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले - Marathi News | We have not compromised with secular ideology; Sunil Tatkare told clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला. ...

पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार - Marathi News | Ajit Pawar Vs. Sharad Pawar NCP Clash: Amol Kolhe looking Safe, Sunil Tatakare File Disqualification petition in EC on Supriya Sule, Shrinivas Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार

सुप्रिया सुळेंवर कारवाई करा! अजित पवार गटाचा पलटवार, कोल्हेंबाबतही मोठा गौप्यस्फोट  ...

तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात - Marathi News | Big blow to the Sunil Tatkare Former NCP corporator Satish Patil again in Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात

रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक म्हणुन  सतीश पाटील यांची ओळख आहे.   ...

सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी - Marathi News | Immediate suspension of Sunil Tatkare; Supriya Sule's demand to Lok Sabha Speaker Om Birla After 3 months Ncp Clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. ...