लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
खासदार झाल्यास भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन - Marathi News | If you become a Member of Parliament, solve the problems of the people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासदार झाल्यास भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन

मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले. ...

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय? - Marathi News | What is the contribution of NCP and PWP Muslim community? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय?

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ...

"लबाड लांडगं ढोंग करतंय, मतं मागण्यासाठी सोंग करतंय" - Marathi News | "False wagons pretend to be, pretending to ask for votes" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लबाड लांडगं ढोंग करतंय, मतं मागण्यासाठी सोंग करतंय"

गीतेंनी प्रकाशित केलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'भांडवलधार्जिण्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा' - Marathi News | Pull down the capitalist BJP government from power " | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'भांडवलधार्जिण्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा'

आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. ...

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे - Marathi News | Modi stopped the words of good day? -Sunil Tatkare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. ...

'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही' - Marathi News | 'MPs do not vote six times' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ...