लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
रायगडमध्ये प्रचाराच्या तलवारी म्यान - Marathi News | Talwandi Sheath of propaganda in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये प्रचाराच्या तलवारी म्यान

विजयासाठी छुप्या प्रचाराची शस्त्रे; निवडणूक विभागाची करडी नजर, २३ एप्रिलला मतदान ...

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे - Marathi News | Need to get together with secular thinking - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले. ...

देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | The threat of the existence of autonomous bodies in the country - Dr. Amol Kollhe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे

परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. ...

'अनंत गीतेंना जनतेसमोर लोटांगण घालावे लागते' - Marathi News | 'Anant Gehenna needs to bowl before the masses' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'अनंत गीतेंना जनतेसमोर लोटांगण घालावे लागते'

सुनील तटकरे यांची टीका; माणगावमध्ये आघाडीची प्रचारसभा ...

‘त्या’ उमेदवारांचे प्रतिनिधी १२ तासांच्या आत हजर - Marathi News | Representatives of 'those' candidates appear within 12 hours | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘त्या’ उमेदवारांचे प्रतिनिधी १२ तासांच्या आत हजर

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघे उमेदवार १२ तासांच्या आत रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर झाले. ...

'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?' - Marathi News | 'Where is the factory of Geetasaheb?' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?'

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला. ...

कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे - Marathi News |  Konkan's debt is to be repaid in the form of development - Sunil Tatkare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे

रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. ...

तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता - Marathi News | Two independent candidates missing from Tatkare's name | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत. ...