लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच : सुनील तटकरे - Marathi News | Seat sharing decision of BJP, Shiv Sena and NCP grand alliance soon: Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच : सुनील तटकरे

कालवा सल्लागार समितीपूर्वी तटकरे यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली... ...

...तेव्हा उद्धव ठाकरेंची भाजपासोबत जायची इच्छा होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | After meeting PM Narendra Modi, Uddhav Thackeray wanted to go with BJP - Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा उद्धव ठाकरेंची भाजपासोबत जायची इच्छा होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. त्याची कारणे काय हे उद्धव ठाकरे सांगतील. संजय राऊत त्यावर प्रकाश टाकू शकतात असं त्यांनी सांगितले. ...

आणखी एका आमदाराची साथ, शरद पवार गटातील अनेकजण संपर्कात, सुनील तटकरे यांचा दावा - Marathi News | MLA Babajani Duranni Support Ajit Pawar, many people from Sharad Pawar's group are in touch, claims Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका आमदाराची साथ, शरद पवार गटातील अनेकजण संपर्कात, सुनील तटकरे यांचा दावा

राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत ...

“पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर केला का?”; सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp sunil tatkare reaction about guardian minister posts decision in lokmat exclusive interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर केला का?”; सुनील तटकरे म्हणाले...

Sunil Tatkare Exclusive: ओबीसी विरुद्ध मराठा वाद झाला म्हणून नाशिकचा निर्णय झाला नाही का, असा प्रश्न सुनील तटकरेंना विचारण्यात आला. ...

अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा आमच्या काही हितचिंतकांकडून; सुनिल तटकरेंचा कोणावर निशाणा? - Marathi News | Fictional stories of Ajit Pawar's displeasure from some of our well-wishers; Who is the target of Sunil Tatkare? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा आमच्या हितचिंतकांकडून; तटकरेंचा कोणावर निशाणा?

आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. ...

"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही" - Marathi News | Sunil Tatkare changes parties every day, but I will not contest Lok Sabha! Jayant Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही"

जयंत पाटील : शेकाप हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष ...

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा, पण २०२४ मध्ये - सुनील तटकरे - Marathi News | NCP's claim for Chief Minister post, but in 2024 says Sunil Tatkare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा, पण २०२४ मध्ये - सुनील तटकरे

गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असेही तटकरेंनी स्पष्ट केले. ...

आमच्या भूमिकेवरच शिक्कामोर्तब होईल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास - Marathi News | Our role will be sealed, believes NCP state president Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या भूमिकेवरच शिक्कामोर्तब होईल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

आम्ही घेतलेल्या भूमिकेवर आयोगाकडून देखील शिकवतो होईल अशी आशाही तटकरे यांनी बोलून दाखवली.... ...