लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
'व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं'; सुप्रिया सुळेंबाबत सुनिल तटकरेंचा मोठा दावा - Marathi News | 'There was a lot going on behind the scenes before the whip was fired'; Sunil Tatkare's big claim regarding Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं'; सुप्रिया सुळेंबाबत सुनिल तटकरेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून खरी राष्ट्रवादी कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ...

श्रीनिवास पाटील पितृतुल्य, पण...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | NCP MP Sunil Tatkare hits back to Supriya Sule over shriniwas patil issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनिवास पाटील पितृतुल्य, पण...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ...

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीची मुंबई कार्यकारणी जाहीर; संघटना वाढीवर दिला भर - Marathi News | Ajit Pawar group announces NCP's Mumbai function in presence of Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीची मुंबई कार्यकारणी जाहीर; संघटना वाढीवर दिला भर

मुंबईतील नागरिकांच्या समस्या आपण सरकार दरबारी मांडण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असं मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी म्हटलं. ...

अजित पवारांचे आजारपण राजकीय? तटकरे खुलासा करणार; शाह भेटीवरही बोलण्याची शक्यता - Marathi News | Ajit Pawar's illness political? Sunil Tatkare will disclose; Possibility of speaking on Amist Shah's visit, Sharad pawar meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचे आजारपण राजकीय? तटकरे खुलासा करणार; शाह भेटीवरही बोलण्याची शक्यता

अजित पवार यांना मराठा आरक्षणाचे आंदोलन तापलेले असतानाच डेंग्यू झाला होता. यानंतर ते सक्रीय दिसले नव्हते. दिवाळीत ते कौटुंबीक कार्यक्रमांत दिसले होते. वानखेडेवरही मॅच पाहण्यासाठी गेलेले. ...

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Jitendra Awhad targeted Sunil Tatkare for his criticism of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. ...

२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | In 2009 itself, the discussion of alliance with BJP in NCP, Sunil Tatkare's secret explosion | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

काही जण सिनेमाप्रमाणे ग्लिसरीन लावून रडतात ...

२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena-NCP was going to contest the Lok Sabha together in 2009 itself; Sunil Tatkare secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा सवालही तटकरेंनी विचारला. ...

आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे  - Marathi News | will fight the upcoming elections in the Grand Alliance on clock tick - NCP Sunil Tatkare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे 

मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे ...