लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील शेट्टी

सुनील शेट्टी

Sunil shetty, Latest Marathi News

सुनील शेट्टीचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Sunil Shetty's comeback in Bollywood, will appear in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, दिसणार ह्या सिनेमात

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या ५ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर होता. आता तो पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बॉलिवूडमध्ये 'हा' स्टार किड करणार लवकरच एन्ट्री - Marathi News |  Entry soon to star 'Star Kid' in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये 'हा' स्टार किड करणार लवकरच एन्ट्री

सुनील शेट्टीचा मुलगा अहान तेलगू सिनेमा RX 100च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ...

हिच्या प्रेमात वेडा आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी! - Marathi News | know about ahan shettys girlfriend tania shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिच्या प्रेमात वेडा आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी!

बॉलिवूडचा अन्ना अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियाडवाना यांच्या चित्रपटातून अहानचा डेब्य होतोय. पण अहान मात्र डेब्यूआधीच चर्चेत आहे.  ...

या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा - Marathi News | Sunil shetty wanted to marry sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा

सुनील शेट्टीचे लग्न माना शेट्टी सोबत झाले असून त्यांना आहान आणि अथिया अशी दोन मुले आहेत. सुनील शेट्टीचे मानासोबत लग्न झाले नसते तर एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनीलची इच्छा होती. ...

सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, आज सुनील आहे करोडोचा मालक - Marathi News | Suniel shetty birthday special : Suniel shetty father was working in Hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, आज सुनील आहे करोडोचा मालक

सुनील एक अभिनेता असण्यासोबतच एक व्यवसायिक देखील आहे. त्याची अनेक हॉटेल्स आहेत. वर्षाला तो करोडो रुपये कमावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तो आज अनेक हॉटेल्सचा मालक असला तरी त्याचे वडील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचे. ...

सोनाली बेंद्रेचे अपहरण करणार होता पाकिस्तानचा ' हा ' क्रिकेटपटू - Marathi News | Pakistan's 'this' cricketer will be kidnapped Sonali Bendre | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेचे अपहरण करणार होता पाकिस्तानचा ' हा ' क्रिकेटपटू

वय वर्षे ५६; पण ‘या’ अभिनेत्याचे पिळदार शरीर बघून रणबीर, रणवीरलाही वाटेल हेवा! - Marathi News | suniel shetty looksyounger in his new gym pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वर्षे ५६; पण ‘या’ अभिनेत्याचे पिळदार शरीर बघून रणबीर, रणवीरलाही वाटेल हेवा!

फिटनेसच्या बाबतीत नव्या पिढीच्या अनेक कलाकारांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. पण आता नव्या पिढीतल्या कलाकारांना त्यांचाच एक सीनिअर अभिनेता जोरदार टक्कर देताना दिसतोय.  ...