लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील शेट्टी

सुनील शेट्टी

Sunil shetty, Latest Marathi News

सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!! - Marathi News | suniel shetty said i have made mistakes in my career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!

करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे. ...

बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना - Marathi News | Suniel Shetty was not the first choice to play villain in, ‘Main Hoon Na’ reveals Farah Khan on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

फराह खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात तिच्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटाविषयी एक खास गोष्ट सांगितली. ...

हेरा फेरी 3 च्या बाबतीत उलगडल्या या नव्या गोष्टी, हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शन - Marathi News | Priyadarshan to direct Hera Pheri 3. Time-leap for Akshay Kumar, Suniel Shetty and Paresh Rawal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेरा फेरी 3 च्या बाबतीत उलगडल्या या नव्या गोष्टी, हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर फिर हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केले होते. हेरा फेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असल्याची चर्चा होती. ...

असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!! - Marathi News | shilpa shetty first time reveal dhadkan film real climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!!

अलीकडे  देव-अंजली अर्थात सुनील व शिल्पा दोघेही ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकत्र आलेत. मग काय, या जोडीने अनेक किस्से शेअर केलेत. ...

धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं - Marathi News | Suniel Shetty and Shilpa Shetty revisit 'Dhadkan' days on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं

सुपर डान्सरच्या या भागात शिल्पा आणि सुनील धडकन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.  ...

सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!! - Marathi News | athiya shettys FILM motichoor chaknachoor is in trouble because of dad suniel shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!

पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय.  ...

ही मुलगी होणार सुनील शेट्टीची सून! अहान शेट्टीने दिली कबुली!! - Marathi News | ahan shetty finally accepted that he is dating tania shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मुलगी होणार सुनील शेट्टीची सून! अहान शेट्टीने दिली कबुली!!

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मोठ्-मोठ्या रहस्यांवरून पडदा उठतो. काल अशाच एका रहस्यावरून पडदा उठला. होय, कोण बनणार शेट्टी घराण्याची सून? हे संपूर्ण जगाला कळले. ...

स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते - Marathi News | Bollywoods self made millionaire actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते