गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. पण या शोच्या चाहत्यांना निराश करणारी ही बातमी आहे. होय, लवकरच हा शो बंद होणार आहे. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांची कमतरता सगळ्यांनाच भासत आहे. सध्या हे दोघे कानपूरवाले खुरानाझ या कार्यक्रमात मुख्य भूमिका साकारत आहेत. ...
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ही जोडी भविष्यातही अशीच हसवणार, असे वाटत असताना अचानक दोघांमध्ये भांडण झाले आणि ही जोडी तुटली. ...
‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदरची भूमिका करणारा मोहित मलिक यांनी ‘कानपुर वाले खुराणाज्’मध्ये उपस्थिती लावली होती. ...
लग्नानंतर कपिल त्याच्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मित्रमैत्रिणींसाठी एक रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शसाठी त्याने अनेकांना निमंत्रण पाठवले आहे. ...