बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे. ...
कपिल शर्माने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यातील एका फोटोत तो स्माईल करताना दिसतो आहे. तर दुसºया फोटोत तो केवळ गॉगल घालून दिसतो आहे. ...
बॉलिवूडमध्ये त्याने आज आपले वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुनिल ग्रोवरचाही आपला एक वेगळा चाहता वर्ग आहे. छोट्या पडद्यावरील 'गुत्थी' आणि 'मिस्टर गुलाटी' हे दोन्ही कॅरेक्टर त्याचे तुफान हिट ठरले. ...