छोट्या पडद्यावरील कपिल शर्माच्या शोमधून विनोदवीर सुनिल ग्रोवरने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याने या शोमध्ये 'डॉक्टर गुलाटी'चे पात्र साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. ...
टीव्हीवर ‘गुत्थी’, ‘डॉ़ मशहूर गुलाटी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरने छोट्या पडद्याच्या चाहत्यांचे अपार मनोरंजन केले. आत्ताही छोट्या पडद्याच्या चाहत्यांना सुनीलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. ...
दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. ...
विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपटाचे नाव आहे,‘पटाखा’. सध्या ‘पटाखा’ची जोरदार चर्चा सुरू आहे, ती या चित्रपटाच्या एकापाठोपाठ एक रिलीज करण्यात आलेल्या पोस्टर्समुळे. ...