कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे कपिलचा जुना सहकारी सुनील ग्रोव्हर यानेही ‘कानपूर वाले खुरानाज्’ या नव्या शोची तयारी सुरू केली आहे. पण त्याचा हा नवा शो सुरु होण्यापूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला ...
सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. ‘कानपूर वाले खुराणाज्’या शोच्या माध्यमातून सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे. ...
कॉमेडी रिअॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर तो कमबॅक करत आहे. केवळ 12-15 एपिसोडची ही सिरीज असणार आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सहभाग असणार आहे. ...