चेन्नई-दिल्ली संघांदरम्यानच्या क्वालिफायर-२ मध्ये अनुभवापुढे युवा खेळाडूंचा जोश अपयशी ठरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांना भारतातील दिग्गज युवा फलंदाजांना रोखताना बघणे वेगळाच अनुभव देऊन गेला. ...
यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असून निश्चितच यजमान देश म्हणून इंग्लंडला त्याचा फायदा होईल. तसेच गेल्या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये यजमान देशानेच चषक पटकावल्याने, यंदाही यजमानच बाजी मारेल ...