India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वाल हा भ ...