आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहर ...
वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळ ...
धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत. ...
टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. ...
गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा ...
महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला. ...
येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) टप्पा क्रमांक २ च्या पुर्णत्वासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. सुपर स्पेशालिटीच्या कामात निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...