सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात उन्हाची दाहकता वाढल्याने याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच फळबागांवरही होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून वावी, खोपडी, कहांडळवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी फळबागावर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन टाकल्याच ...
शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवव ...
शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर र ...