लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती

Sumona chakravarty, Latest Marathi News

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.
Read More
या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात - Marathi News | The Kapil Sharma Show star Sumona Chakravarti REVEALS how she quit smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात

सुमोनाला गेल्या अनेक वर्षांपासून एक व्यसन होते. पण आता ती या व्यसनापासून पूर्णपणे दूर गेली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...

प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

PHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी - Marathi News | PHOTO Bollywood celebrities attended Durga Puja in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी