लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती, मराठी बातम्या

Sumona chakravarty, Latest Marathi News

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.
Read More
कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम - Marathi News | Kapil Sharma's onscreen wife Sumona Chakravarti does Not get work, calls people and asks for work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम

सुमोनाने खरंतर 'मन' या सिनेमापासून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. ...

कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ? - Marathi News | Comedian Kapil Sharma's Heroin Sumona Chakravarti Without Make Up Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ?

लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत असली तरी तिचा हा विनामेकअप लूक पाहायला मिळतोय. ...

नववधू अंदाजातील सुमोना चक्रवर्तीचा फोटो आला समोर, चाहतेही संभ्रमात - Marathi News | Check Out Sumona Chakravarti's Bridal Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववधू अंदाजातील सुमोना चक्रवर्तीचा फोटो आला समोर, चाहतेही संभ्रमात

नुकताच सुमोनाचा नववधू अंदाजातील फोटो समोर आला आहे. फोटोत सुमोनाच्या अदा कुणालाही घायाळ करणार अशाच आहेत. ...

या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात - Marathi News | The Kapil Sharma Show star Sumona Chakravarti REVEALS how she quit smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात

सुमोनाला गेल्या अनेक वर्षांपासून एक व्यसन होते. पण आता ती या व्यसनापासून पूर्णपणे दूर गेली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...

प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...