शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.

Read more

फिल्मी : The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ

फिल्मी : The kapil sharma show मधील सुमोना करतेय गंभीर आजाराचा सामना, अशातही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणते हसू

फिल्मी : कपिल शर्माची 'भूरी' सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये दिसली हॉट अंदाजात, थ्रोबॅक फोटो व्हायरल

फिल्मी : सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

फिल्मी : 'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्ती पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, पाहा व्हॅकेशन्सचे फोटो

फिल्मी : काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन

फिल्मी : 'फक्त पैशांसाठी करत होते सहन', कपिल शर्माच्या 'त्या' वर्तणूकीबाबत सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Sumona Chakravarti Birthday Special: 'द कपिल शर्मा' शोमधील सुमोना चक्रवर्ती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : The Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त

फिल्मी : द कपिल शर्मा शोमधील सुमोनाला मालदिवमध्ये भेटला हा खास व्यक्ती, करतेय त्याच्यासोबत धमाल