Join us  

The kapil sharma show मधील सुमोना करतेय गंभीर आजाराचा सामना, अशातही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणते हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 3:05 PM

1 / 10
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 10
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती आज 34 वर्षांची झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 10
'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 10
तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 10
कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यापूर्वी आपण सुमोनाला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 10
1999मध्ये आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला स्टारर 'मन' या चित्रपटातून सुमोना चक्रवर्तीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 10
या चित्रपटात सुमोनाने नेहा नावाच्या शालेय विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. मात्र यानंतर ती मालिकांकडे वळली. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 10
सुमोनाने तिच्या कारकीर्दीची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली आहे. तिने 'कसम से' मालिकेतून सुरूवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 10
त्यानंतर ती 'कस्तूरी,' 'नीर भरे तेरे नैना देवी,' 'सपनो से भरे नैना', 'बड़े अच्छे लगते हैं', 'कहानी कॉमेडी सर्कस की', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या शोमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
10 / 10
२०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :सुमोना चक्रवर्तीद कपिल शर्मा शो