आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जास्त मसालेदार पदार्थ अधिक उष्ण पदार्थ खात असतो. अति उष्ण व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात त्य ...