शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

सखी : झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की..

सखी : ना गॅस- ना झंझट; चटकमटक चवीचे करा कैरीचे लोणचे; पारंपारिक पद्धत-लोणचे टिकेल वर्षभर

सखी : उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

सखी : अर्धवट संपलेला आईस्क्रिमचा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवताना ३ चुका टाळा, बघा आईस्क्रिम ठेवण्याची योग्य पद्धत

सखी : उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

सखी : उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

सखी : पाणी नेमकं कधी आणि किती प्यावं? दिवसभरात किमान ७ वेळा पाणी पिण्याचे वाचा ‘हे’ फायदे

सखी : उष्णतेचा त्रास होणार नाही! फक्त दिवसभरात १ पदार्थ खायला विसरू नका; उन्हातही राहा कुल-कुल

सखी : स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा...