शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळा स्पेशल थंडगार - चटपटीत रायत्याचे ७ प्रकार ! जेवण होईल झक्कास - पोटाला मिळेल नैसर्गिक थंडावा....

सखी : ठंडा ठंडा कूल कूल... पुन्हा एकदा वाळ्याच्या टोप्यांची क्रेझ, सुगंध अन् गारव्याचं खास कॉम्बो

सखी : Health Tips: प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे नॉर्मल आहे की एखाद्या आजाराचे लक्षण? वाचा!

सखी : कलिंगड चिरणे म्हणजे किचकट काम? पाहा १ भन्नाट ट्रिक, एक मिनिटात फोडीच फोडी...

पुणे : पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार

सखी : जुन्या कुलरमधून येईल एसीपेक्षाही थंड वारं! ५ सोप्या ट्रिक्स- घर होईल गारेगार..

सखी : उन्हाळ्यात थंडाव्यासाठी मेहेंदी ऐवजी केसांना लावा ‘हा’ सिक्रेट हेअर मास्क, भाजून काढणाऱ्या उन्हातही केस सिल्की सिल्की...

सखी : मोगू मोगू.. प्या मस्त गुलाबी ड्रिंक! नाव भारी, चव भारी, करा घरबसल्या थायलंडवारी..

सखी : गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

सखी : सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट-तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश