शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात तुमच्याकडे हव्यातच ‘या’ ५ पँट्स, ट्रेंडी बॉटम वेअरचे लेटेस्ट प्रकार, घामाचा त्रासही होणार नाही!

सखी : आलिया भटही उन्हानं बेजार! केस आणि त्वचेसाठी करतेय ‘हे’ खास उपाय, आलियानेच सांगितलं सिक्रेट...

सखी : वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...

सखी : आई काहीतरी भारी कर, असं मुलं म्हणतात ना? मग करा १० मिनिटांत चाॅकलेट आप्पे - सुट्टी स्पेशल रेसिपी...

सखी : उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

सखी : तिखट-आंबटचिंबट कैरी भात, नाव ऐकताच तोंडाला सुटेल पाणी! १५ मिनिटांत होणारा उन्हाळ्यातला पारंपरिक पदार्थ

सखी : मसाला ताक प्या कुठेही-कधीही! ही घ्या इन्स्टंट मसाला ताक क्यूब रेसिपी, पोटाला थंडावा रोज...

सखी : शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

सखी : उष्णतेमुळे उन्हाळी लागण्याचा त्रास होतो? १ घरगुती उपाय, थेंबथेंब लघवी-जळजळ होणार नाही..

सखी : world health day 2025 : उन्हाळ्यात तब्येत सांभाळा, उन्हाने जीवावर बेतण्याची शक्यता! हिट स्ट्रोकचा धोका