शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

सखी : उन्हाळ्यात किचनमध्ये अंगाची लाही लाही होते, पाहा ‘हे’ उपाय, स्वयंपाकघरात घामाघूम होणं बंद!

सखी : रणरणत्या उन्हाळ्यात 'हे' ९ पदार्थ ठेवतील सुपरकूल! मिळेल नैसर्गिक थंडावा - पोटाच्या समस्या राहतील दूर...

सखी : टरबूज खाऊन बिया टाकून देऊ नका! अतिशय गुणकारी असलेल्या टरबूज बियांचे वाचा ५ फायदे

सखी : सुंदर गुलाबाचा करा चविष्ट गुलकंद, उन्हाळ्यात रोज चमचाभर गुलकंद आणि मग मज्जानी लाइफ

सखी : उन्हाळ्यात ' नाजूक ' भागात आग होते, इन्फेक्शन होतं, पुरळ येते? पाहा उपाय, अंगावर काढू नका...

सखी : काकडी कडू आणि विषारी तर नाही? तपासा ५ गोष्टी झटपट, चिरताना ‘अशी’ घ्या काळजी...

सखी : मशिनशिवाय घरीच करा गाड्यावर मिळतो तसा उसाचा रस, थंडगार रसाची इन्स्टंट रेसिपी - वाटेल फ्रेश...

सखी : उन्हाळ्यात जीन्स नको वाटते ? ४ टिप्स - करा परफेक्ट निवड - घामाचा त्रास नाही...

सखी : समर स्पेशल : हॉटेलपेक्षा भारी पुदिना चटणी करा घरीच, हिरवीगार व चवीला मस्त आंबटगोड