लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?   - Marathi News | Children are safe in summer vacation camps? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?  

शाळांची उन्हाळी सुट्टी म्हणजे शिबिरांचा हंगाम ! किंबहुना,समर कँप गेल्या काही काळात जणू स्टेटस सिंबॉलच बनू लागले आहे.. ...

वाढता उकाडा मुंबईकरांसाठी तापदायक - Marathi News | Trouble is rising for Mumbaiites temperature in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढता उकाडा मुंबईकरांसाठी तापदायक

राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान ४० अंशांवर : किनारपट्टीवासीयांना काहीसा दिलासा ...

बर्फ, लिंबू सरबत आरोग्यास हानिकारकच, २५० नमुन्यांपैकी २१० नमुने सदोष - Marathi News | Ice, lemon syrup harmful to health, 210 samples of 250 samples defective | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्फ, लिंबू सरबत आरोग्यास हानिकारकच, २५० नमुन्यांपैकी २१० नमुने सदोष

उन्हाळ्यांच्या दिवसात रस्त्यांवरील थंडगार पेयपदार्थाच्या गाड्या आणि त्यांच्यासमोरील गर्दी वाढू लागते. ...

उन्हाळ्यासाठी फायदेशीर ठरते ग्रीन डाळ; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Summer special green daal recipe in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यासाठी फायदेशीर ठरते ग्रीन डाळ; जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबाबत अनेक लोकांना माहीत नसते. भारतामध्ये या सीझनमध्ये अनेक शाही विवाहसोहळे होतात. ...

उकाड्याने त्रस्त आहात? AC घ्यायचा विचार करताय...मग खरेदीपूर्वी हा विचार जरूर करा - Marathi News | Want to buy AC but confused? Read once this tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उकाड्याने त्रस्त आहात? AC घ्यायचा विचार करताय...मग खरेदीपूर्वी हा विचार जरूर करा

'हे' आहेत सुरकुत्या दूर करण्याचे 7 उत्तम उपाय; उन्हाळ्यात नक्की करा वापर - Marathi News | These are 7 best remedies to avoid wrinkles problem in the summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'हे' आहेत सुरकुत्या दूर करण्याचे 7 उत्तम उपाय; उन्हाळ्यात नक्की करा वापर

काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. ...

उन्हाळ्यामध्ये या भाज्या खाणं ठरतं फायदेशीर - Marathi News | These vegitables add in your diet in the summer | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यामध्ये या भाज्या खाणं ठरतं फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण करण्यासाठी होममेड पील ऑफ मास्क करतील मदत - Marathi News | Homemade peel off mask solved skin problems | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण करण्यासाठी होममेड पील ऑफ मास्क करतील मदत

घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात.   ...