उन्हाळ्यामध्ये त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध क्रिम, फेसवॉश इत्यादी उत्पादनांचा आधार घेतो. ...
येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळ ...
राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. ...
नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ...
मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. ...
खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे. ...
वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...