राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. ...
खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. ...
फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला. ...
शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. ...
उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपाय हे हिवाळ्यापेक्षा थोडे वेगळे असतात. उन्हाळ्यामध्ये घाम, धूळ-माती यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते. ...