Health Tips : डिहायड्रेशन हा शब्द एकच असला तरी त्याची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यावर योग्य उपचार करायचे असतील, तर आपल्याला होतो आहे, तो त्रास डिहायड्रेशनचाच आहे, हे ओळखता यायलाच हवं.. (summer special) ...
Summer Special : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हाला उन्हामुळे आलेला थकवा तर निघून जाईलच पण तुमचा मूडही फ्रेश होईल. पाहूया घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी तयार करायची... ...
Summer Special : खरेदी करताना आणि आपले कपडे, इतर गोष्टी निवडताना थोडं ट्रेंडी व्हायची गरज आहे. पाहूयात उन्हाळा कूल आणि फॅशनेबल होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. ...
Summer Special : उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या आणि मुख्यत: घामोळे यांमुळे तुम्हीही वैतागले असाल तर त्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया... ...