लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
डोळ्यांची जळजळ ते वेटलॉस.. अनेक समस्यांवर एक उन्हाळी फळ सोपा उपाय.. खाऊन तर बघा.. - Marathi News | Benefits of Mulberry: From eye fatigue, dry eyes to weight loss, one summer fruit for many health problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांची जळजळ ते वेटलॉस.. अनेक समस्यांवर एक उन्हाळी फळ सोपा उपाय.. खाऊन तर बघा..

Benefits of Mulberry: एवढंसं फळ.. पण किती त्याची कमाल... त्यामुळे वाचा त्याचे फायदे आणि करून टाका सुरुवात.. अगदी आजपासूनच! ...

Recipe From Sour Curd: दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त - Marathi News | If the curd turn very much sour, Can's eat, then try these 7 amazing yummy, delicious recipies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त

Food and Recipe: उन्हाळ्यात गरमीमुळे दही खूपच आंबट (tasty recipe from sour curd) होऊन जातं.. त्यामुळे मग अजिबातच खावं वाटत नाही.. अशा आंबटढॅण दह्यापासून करा या तेवढ्याच स्वादिष्ट, चवदार रेसिपी...  ...

उन्हाळ्यात एसीशिवाय बसवत नाही? मात्र सतत एसीने आरोग्याचे प्रश्न, होतात ७ त्रास - Marathi News | Doesn't fit without AC in summer? However, with constant AC health problems, there are 7 problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात एसीशिवाय बसवत नाही? मात्र सतत एसीने आरोग्याचे प्रश्न, होतात ७ त्रास

सतत एसीमध्ये बसल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगत आहेत प्रसिद्ध जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे... ...

How to choose perfect goggle : गॉगल खरेदी करताय, पण फॅशनबरोबरच डोळेही महत्त्वाचे! गॉगल खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी - Marathi News | How to choose perfect goggle: You buy goggles, but along with fashion, eyes are also important! 4 Things to Remember When Buying Google | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॉगल खरेदी करताय, पण फॅशनबरोबरच डोळेही महत्त्वाचे! गॉगल खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

How to choose perfect goggle : आपण फॅशन म्हणून कमीत कमी किंमतीचा रस्त्यावर मिळणारा गॉगल खरेदी करतो. पण त्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. ...

Roohafza Recipe: उन्हाळ्यात प्यायलाच हवे रूह अफजाचे सरबत; पारंपरिक रूह अफजा सरबताला द्या खास 'कुल' ट्विस्ट - Marathi News | Summer Special Drink: Home made roohafza.. Special recipe shared by famous chef Kunal Kapur  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात प्यायलाच हवे रूह अफजाचे सरबत; पारंपरिक रूह अफजा सरबताला द्या खास 'कुल' ट्विस्ट

How To Make Roohafza: उन्हाळ्यात जेवण जरा कमीच जातं.. आणि त्याउलट सतत काहीतरी थंड- थंड पिण्याची (special drink for summer) इच्छा होते.. अशावेळी विकतचे कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा करून बघा हा थंडा- थंडा रूह अफजा.. तो ही अवघ्या 5 मिनिटांत...(Roohafza rec ...

Summer Special : विकतचा पेप्सीकोला मुलांना द्यायची भीती वाटते? आता घरीच करा मस्त पेप्सीकोला, झटपट सोपी रेसिपी - Marathi News | Summer Special : Afraid to buy PepsiCo to kids? Make PepsiCo at home now, a simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : विकतचा पेप्सीकोला मुलांना द्यायची भीती वाटते? आता घरीच करा मस्त पेप्सीकोला

Summer Special : बाहेरचा पेप्सिकोला खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना घरी तयार केलेला बाहेर सारखाच होणारा पेप्सिकोला देऊन खूश करु शकता. पाहूया घरच्या घरी पेप्सिकोला कसा तयार करायचा. ...

Summer Shopping: फक्त १५० रुपयांत खरेदी करा स्टायलिश स्टोल! स्वतःला द्या कुल लूक - Marathi News | Summer Shopping: Stylish Stole shopping for summer, Best options for stole shopping just under Rs. 150... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १५० रुपयांत खरेदी करा स्टायलिश स्टोल! स्वतःला द्या कुल लूक

Shopping Tips: एरवी आपण स्टाईल म्हणून स्टोल (stole shopping) वापरत असलो तरी उन्हाळ्यात (summer shopping) गरज म्हणून स्टोल वापरावा लागतो.. त्यामुळेच स्टोल खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय नक्कीच तुम्हाला आवडू शकतात. ...

Hair Care Tips : गरम फार होतं म्हणून सतत केस वर बांधून ठेवताय? बुचडा बांधता? होतील 4 अपाय - Marathi News | Hair Care Tips : As it is very hot, you keep tying it on your hair constantly? Do you tie the knot? There will be 4 disadvantages | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम फार होतं म्हणून सतत केस वर बांधून ठेवताय? बुचडा बांधता? होतील 4 अपाय

Hair Care Tips : उन्हाळ्यात घामानी नको नको होत असल्याने आपण कसलाही विचार न करता थेट केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून टाकतो. पण त्यामुळे केसांचे काय नुकसान होते पाहूया... ...