लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर  - Marathi News | 5 home remedies for fungal infections caused by sweat; Yogurt Garlic Turmeric treatment will eliminate sweating disorders | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर 

घामामुळे उद्भवणारे बुरशीजन्य त्वचा विकार घरगुती उपायांनी बरे करता येतात. यासाठी घरातील दही, लसूण, हळद, खोबऱ्याचं तेल याद्वारे घरच्याघरी उपचार करता येतात. ...

मोठी बातमी! राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; वाचा शाळा पुन्हा सुरू कधी होणार? - Marathi News | Summer holidays for schools in Maharashtra state from May 2; School will start from 13th June | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; वाचा शाळा पुन्हा सुरू कधी होणार?

२०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार, याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. ...

उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय ! - Marathi News | Shopping Tips: Simple, attractive and daily wear gown just in 300 Rs. Must check these options | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय !

Daily Wear Gown: उन्हाळ्यासाठी स्वस्तात मस्त हलके- फुलके कॉटन गाऊन (cotton gown) शोधत असाल, तर हे आकर्षक पर्याय एकदा नक्कीच तपासून पहा.. ...

Summer Special : काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे - Marathi News | Summer Special : Make cucumber syrup in just 5 minutes, 4 benefits of eating cucumber in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे

Summer Special : काकडीच्या फोडी किंवा कोशिंबीर याशिवाय काकडीचे सरबत तुम्ही कधी ट्राय केलंय? पाहूया सरबताची रेसिपी ...

Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त! - Marathi News | Tanning Due To Swimming: Are you worried about getting tanned skin after swimming? 5 simple remedies, go for a swim and enjoy summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming) ...

उष्णतेमुळे सतत तोंड येतं? खाता येत नाही, तोंडात फोड डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करा ६ घरगुती उपाय... - Marathi News | Mouth ulcer because of heat? Can't eat, blisters in the mouth, do 6 home remedies before going to the doctor ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेमुळे सतत तोंड येतं? खाता येत नाही, तोंडात फोड डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करा ६ घरगुती उपाय...

आपल्याला नेहमीच तोंड येत असेल तर नियमितपणे आरोग्याची कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. ...

भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी - Marathi News | Gardening Tips: How to take care of Tulsi plant in hot summer.. Just do 4 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं? ...

Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी - Marathi News | Summer Special Drink: How to make coconut shake? The best use of coconut malai, Must try recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी

Food and Recipe: थंडगार कोकोनट शेक... नारळपाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्यात असणाऱ्या मलाईपासून (coconut shake from coconut malai) तयार होणारा हा एक मस्त पदार्थ.. उन्हाळ्यात तर अगदी आवर्जून केला पाहिजे असा...(summer special recipe) ...