पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात... अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले ...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले... मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत्या ११ जानेवारीला उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच... मुंबई, पुण्यासारखी शहरे असूनही...! सोने खरेदीत महाराष्ट्र कितव्या नंबरवर? खरेदीचा पॅटर्न बदलला... बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले... समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवाशी थोडक्यात बचावले निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले... पाकिस्तानविरोधात दोन युद्धे लढली, स्क्वाड्रन लीडर म्हणून रिटायर झाले; सुरेश कलमाडींचा रणभूमी ते राजकारणापर्यंतचा थक्क करणारा प्रवास टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले... मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी कोडिंग करणाऱ्या एआयची पहिली कंपनी बुडाली; फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; 'AI फ्रॉड' नाही तर 'हे' होते मुख्य कारण इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
सुमीत व्यास, मराठी बातम्या FOLLOW Sumeet vyas, Latest Marathi News सुमीत व्यास मुळात थिएटर आर्टिस्ट आहे. १६ व्या वर्षांपासून सुमीतने राज बब्बर यांच्या पत्नी नदिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रूपसोबत काम करणे सुरू केले. २००७ मध्ये सुजीत सरकारने दिग्दर्शित केलेली एका जाहिरातील सुमीतला संधी मिळाली. यानंतर तो अनेक टीव्ही मालिकेत दिसला. ‘परमनंट रूममेट्स’ ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. पुढे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’, ‘सबकी बजेगी बँड’, ‘गुड्डू की गन’, ‘रिबन’ असे अनेक चित्रपट त्याने केले. Read More
Sumeet Vyas : अभिनेता सुमीत व्यास 'रात जवां है' सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ही सीरिज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. ...
प्रियाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. सीरिज नक्की कशावर आहे, यात प्रियाची काय भूमिका आहे वाचा. ...
हिंदी टेलिव्हिजनवरील रोमँटिक हिरो वरुण सोबतीसोबत ती झळकणार आहे. ...
सर्वांची लाडकी मिकेश आणि तान्याची जोडी परत येत आहेत. ...
2018मध्ये सुमित आणि एकता लग्नाच्या बेडीत अडकले. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सनासोबत ही गुडन्यूज त्यांनी शेअर केली आहे. ...
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला एकताचे ग्लॅमरस फोटोंनी लक्ष नाही वेधले तरच नवल. ...