सुलोचना दीदी या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी 50 मराठी आणि 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदींनी मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ...