सुलोचना दीदी, मराठी बातम्या FOLLOW Sulochana latkar, Latest Marathi News सुलोचना दीदी या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी 50 मराठी आणि 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुलोचना दिदींच्या ६ दशकातील प्रवासाचे वर्णन करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...
Sulochana Latkar : हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ...
सुलोचना दीदींच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ...
‘श्यामच्या आई’नंतर प्रेक्षकांच्या मनात ‘आई’ ख-या अर्थाने दीदींनी उभी केली. ...
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर ह्या मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये सुलोचना दीदी या नावाने परिचित होत्या ...
Sulochana Latkar Passed Away: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ...
Actress Sulochana : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ...
बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन त्यावर...महेश टिळेकरांची जळजळीत पोस्ट... ...