ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सुलोचना दीदी या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी 50 मराठी आणि 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Good Bye 2023 : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. सरते वर्ष म्हणजेच २०२३ हे वर्ष मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी समाधानाचे होते. पण या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या काही कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. यातील काही ...
Sulochana didi: रुपेरी पडद्यावर प्रेमळ आई म्हणून प्रचलित असलेल्या सुलोचना दीदींना खऱ्या आयुष्यात एकच लेक होती. मात्र, या लेकीने कधीही त्यांना आई या नावाने हाक मारली नाही. ...
चित्रपटाच्या पडद्यावर मराठमोळ्या स्त्रीप्रतिमेला अधिक उज्ज्वल करणाऱ्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे कोल्हापूरमध्येही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. ...