लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर, फोटो

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ? - Marathi News | Couple goals! Abhijeet Khandkekar with wife Sukhada Khandkekar Romantic Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ?

अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासह सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करत कपल गोल्स देत असतो. दोघांची लव्हस्टोही हटके आहे. ...

राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो - Marathi News | King and Queen's pair ..! Abhijeet Khandkekar and his wife Sukhda's romantic photos are going viral, see these photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

सोशल मीडियावर अभिजीत खांडकेकर आणि सुखदाचे ट्रेडिशनल लूकमधील रोमँटिक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

अभिजीत खांडकेकर पत्नीचा मराठमोळा साज पाहून झाला फिदा, पहा एकापेक्षा एक सुंदर फोटो! - Marathi News | Sukhada khandkekar looks beautiful in black color saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकर पत्नीचा मराठमोळा साज पाहून झाला फिदा, पहा एकापेक्षा एक सुंदर फोटो!

मराठमोळ्या सुखदा खांडकेकरच्या साडीतल्या दिलखेच अदा पाहून व्हाल फिदा, पाहा एक से बढकर एक फोटो - Marathi News | Sukhda khandkekar new photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सुखदा खांडकेकरच्या साडीतल्या दिलखेच अदा पाहून व्हाल फिदा, पाहा एक से बढकर एक फोटो

गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा ! - Marathi News | Actress Sukhda khandkekar photshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा !

दिसायला इतकी सुंदर आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर, पाहा तिचे Stunning फोटो! - Marathi News | See actress sukhda khandkekar stunning pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिसायला इतकी सुंदर आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर, पाहा तिचे Stunning फोटो!

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar wife is also actress, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा त्यांचे फोटो

अभिजीत खांडकेकर व त्याच्या पत्नीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

अभिजीत खांडकेकर पत्नीचे पाहा सुंदर फोटो, बाजीराव मस्तानीमध्ये साकारली महत्त्वाची भूमिका - Marathi News | Sukhada Khandkekar beautiful photo in saree gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकर पत्नीचे पाहा सुंदर फोटो, बाजीराव मस्तानीमध्ये साकारली महत्त्वाची भूमिका

ती एक कथ्थक नृत्यांगणा आहे. ...